new year sms marathi
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हाएक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा
…Read More
marathi new year sms in marathi
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा,नवी उमेद वनाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
…Read More
happy new year marathi sms
तुझ्यान्तंर विनाकारण या देहाला जगवले मी....आता हो स्वतःच्या हाकेने मृत्युला बोलावले मी....उगाच तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंरही....म्हनुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी....
…Read More
sms marathi new year
he varsh sarvana sukhache,samrudhiche aani bharbharatiche javo.navin varshachya hardik shubhechya.*** HAPPY NEW YEAR***
…Read More
marathi happy new year sms
नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे,आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय,सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.नववर्षाभिनंदन
…Read More