happy new year marathi sms

तुझ्यान्तंर विनाकारण या देहाला जगवले मी....

आता हो स्वतःच्या हाकेने मृत्युला बोलावले मी....

उगाच तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंरही....

म्हनुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी....