marathi sms new year
पुन्हा एक नविन वर्ष ,
पुन्हा एक नवी आशा ,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा,
नववर्षाभिनंदन
…Read More
marathi new year wishes in marathi
नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.2013
…Read More
new year sms in marathi
येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणीप्रार्थना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
…Read More
marathi new year sms wishes
सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
…Read More
marathi new year sms
he varsh sarvana sukhache,samrudhiche aani bharbharatiche javo.navin varshachya hardik shubhechya.
…Read More