marathi sms for diwali

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट
, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू
, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ
, आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!