marathi diwali sms लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशाघेऊनि येवो नवी उमेद नवी आशा ,सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!