दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा, आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Related Posts:
diwali greeting in marathi
पहीला दिवा आज लागला दारी,सुखाची किरणे येई घरी,पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
…Read More
diwali 2012 marathi
नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी- गणेश भुते
…Read More
diwali message marathi
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,शुभ दिपावली!
…Read More